Wednesday, July 4, 2007

मोरपिस

आषाढाच्या वणव्यात....
सर्वांग शहारून गेले...
स्पर्श तिने मज असा केला ...
जणू मोरपिस स्पर्शून गेले...

1 comment:

Anonymous said...

आषाढाच्या वणव्यात...
सर्वांग शहारून गेले...
मोरपिसाचा स्पर्श घेत...
जणू तिने मजला स्पर्श केले ...

he kas vatatay

एवढ्या लोकांनी वाचलाय माझा ब्लॉग!
http://www.free-website-hit-counters.com
Download a free web counter here.
IndiBlogger - Where Indian Blogs Meet
 
Who links to my website?