एका लहान मुलाने आजोबांना रस्ता ओलांडायला मदत केली ..
नि आजोबा म्हणाले ... आज मला परीस स्पर्श झाला ...
Saturday, February 28, 2009
Tuesday, February 24, 2009
Monday, February 2, 2009
प्रभाव
मी माझ्या विचारांकडे बघितले त्यावेळी कळले...
तेच तर माझ्या शब्दांवर प्रभाव टाकत होते ...
माझे शब्द ... माझ्याकडून कृती घडवून आणत होते ...
आणि कदाचित त्यामधूनच माझ्या सवयींचा जन्म झाला ....
आणि बघता बघता माझे व्यक्तिमत्व तयार झाले ....
Subscribe to:
Posts (Atom)