Friday, November 20, 2009

आनंदामधे वाहून जायला बालमन लागते ...

आनंदामधे वाहून जायला बालमन लागते ...
अनेक क्षण येतात आणि जातात ..
त्यातल्या काही क्षणांमधेच एव्हडी ताकद असते की ते आपल्याला उपभोग घ्यायला भाग पाडू शकतात ..
पण आपण मेले कर्म दरिद्री ... कुठली ना कुठली पळवाट काढतोच .....

Thursday, November 19, 2009

जे वाहून जाताय ते जाउ दे ..

जे वाहून जाताय ते जाउ दे ..
माणसाने नेहमीच नदीच्या भूमिकेत असले पाहिजे असे नाही ...
कधी कधी पाळमूळ घट्ट  रोवलेले झाड सुध्डा होऊन बघाव ..
म्हणजे आपल्यालाच कळत आपले विचार किती खोलवर रूजलेत  ते
एवढ्या लोकांनी वाचलाय माझा ब्लॉग!
http://www.free-website-hit-counters.com
Download a free web counter here.
IndiBlogger - Where Indian Blogs Meet
 
Who links to my website?