काल जाने तू या जाने ना चे ... कभी कभी आदिती ... गाणे बघत होतो....
छान वाटत होते ... एकदम सुरेल गाणे ... त्यातल्या भाव भावना .. संवेदना ... आणि बरेच काही ....
एका ठिकाणी अचानक मन अडकले... .थबकले .. आणि थोडे कासावीस झाले ...
सर्वात शेवटी ज्यावेळी जय आदितीला दुसरे छोटे मांजरचे पिल्लू आणून देतो ना ...
त्यावेळी ती खुद्कन हसते ... आणि त्याला मिठी मारते ....
सगळ्यांच्या दृष्टीने ... तो क्षण खूप महत्वाचा....
पण तिचे काय ? .... जी आधी तिला सोडून गेली ....
जिच्यासाठी हा आटापिटा सुरू होता....
नक्की तिच्यासाठीच होता ना ....?
की दुसरी मांजर आणून दिली म्हणजे ती गेल्याचे दुख: संपले ..........?
प्रश्न मला पडला आणि खूप वेदना झाल्या ...
एक गोष्ट सांगू ... ज्याही वेळी तुम्ही हे वाचाल ना .. त्यावेळी नक्की Reply करा ... की तुम्हाला काय वाटले ... मला जे वाटले ... त्यात नेमके काय साचले आहे ... तिला जे वाटले ते योग्य आहे का ?
Wednesday, August 20, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
13 comments:
याचा अर्थ एकच होतो आदिती मांजरला एक वस्तू समजत होती जेव्हा जय ने तिला नवीन मांजरचा पिल्लू आणून दिला तेव्हा तिला ज़ालेला आनंद हा त्याच प्रकारचा होता . तिथे तिची मांजराशी जवळीक ही भावनिक नव्हती अस वाटते. शेवटी हा एक चित्रपट आहे काहीही होऊ शकते.
मला असे वाटते की, निसर्गाचा हा नियम आहे की जीवन प्रवाहीच राहते, ते कोणासाठी थांबत नाही.
निसर्गाच्या या नियमानुसारच प्रत्येक जीव वागतो, अदितीला नविन मांजर मिळाली म्हणून तिला अवचित आनंद झाला, पण याचा अर्थ असा नाही की ती जुन्या मांजरीची कधिच आठवण नाही काढणार..
माणसाचेही असेच आहे.. जे गेले त्यांच्यासाठी शोक होतो, पण जे नविन येतात त्याचा आनंद न झालेलं कोणी पाहिलं आहेस का तु??
I guess chnages are the spice of life......
I think we should always move forward.. thats the rule isn't it?
mi tar movie pahila nahi
tari pan sangato ki hich jaga chi reet aahe ki aaplya jawal je aahe tyatach sukhi rahave. je nahi tyachi ichhahi karu naye
jagat aas asat ki koni aapl javalch sodun gele ki aapn kahi vel radat rahto ,pan dusar koni techya saarkh bhetalya natar aapan sodun gele la a visrun jato .
Duniya ki yahi rith hai(pan kahi aasat tyach jaga konich ghevu shakat nahi............)
हाय
शिरीष कसा आहेस
तू सगळ्याना रिप्लाइ करायला संगितल आहेस पण माज़या रिप्लाइ तू रिप्लाइ कर बर का.
जाणे तू हा एक पूर्णपणे मैत्रीचे वर्णन करणारा मूवी आहे जर तू नीट अब्ज़र्व केला असेल तर जय अँड अदिती खूप छान मित्र दाखवले आहेत त्या गाण्यात जय ने तिला मांजरीच खूप छोट अगदी जन्माला आलेल पिल्लू दिलेल आहे कदाचित त्याना अस ही सांगायाच असेल जे जाणार असतात त्याना आपण थांबवु शकत नाही पण म्हणून त्या नवीन पिल्लू ला तेवढेच आपल करायाच आणि त्यात आनंद मानायचा love animals is the short n sweet msg impled their.
shirya Replacement navacha prakar aikala asashil ani anubhavlahi asashil...mansala jenva ekhadi gost replace karnari dusari gost milali ki pahili gost gamawalyache dukha kalantarane rahat nahi...Jane tu ya jane na madhe hech dakhwale ahe...pahilya manrala ani tyachya athawnila replace karnare dusare manjarache pillu...
Life does not stay for anyone we hae to live it so it is possible we forget the people & live our life!!!!!!!!!!!!!
sry khup interestingly mala he sapadla ani mi ha prasha vachala.
Mi dusara kahi shodhat hoto.
Pan he barobar nai.
Tumhi jeva animal palta teva te animal rahata nai,family member hota.so thats wrong
n hats off to ur thinking.
sry khup interestingly mala he sapadla ani mi ha prasha vachala.
Mi dusara kahi shodhat hoto.
Pan he barobar nai.
Tumhi jeva animal palta teva te animal rahata nai,family member hota.so thats wrong
n hats off to ur thinking.
Post a Comment