बाबा आपल्या 5 वर्षाच्या निरागस मुलाला सांगत होते ..
शिवाजी महाराज किती शूर आणि पराक्रमी होते आज त्यांची जयंती ..
त्यांच्याकडे खूप अश्या गोष्टी आहेत ज्यातुन आपल्याला खूप काही शिकता येईल ...
आणि छोटु म्हणाला .. बाबा बाबा ss .. काल रात्री किनई शिवाजी महाराज माझ्या स्वप्नात आले होते ..
नि काय म्हणाले माहितेय ... मलाही तुझ्यासारखे होता येईल का रे ?
ssssss नि छोटु आनंदाने उड्या मारत खेळायला पळाला ...
No comments:
Post a Comment