..बरेचदा घरातल्यांना तुमचे मन मोकळे करणे नको असते
कारण त्याचा ताण त्यांनाही जाणवतो.
मन मोकळे अशा व्यक्तीकडे करावे
जिला तुमच्या दु:खाने फारसा फरक पडत नाही
पण ते ऐकण्याची तयारी आणि वेळ आहे....
These are the Reflections of my mind .... What ever comes in it and I feel that its worthy to tell to the world ... it reflects in this blog .... -- Shirish Jambhorkar
एवढ्या लोकांनी वाचलाय माझा ब्लॉग! |
Download a free web counter here. |
4 comments:
TRUE SHIROO
You just said it
I wa just trying t appriciate your thoughts
जिला तुमच्या दु:खाने फारसा फरक पडत नाही पण ते ऐकण्याची तयारी आणि वेळ आहे....
hmmm.....very true.....
Post a Comment