आजची तरुण मूल म्हणतात ( त्यात मीही आलो) Inter Cast Marriage ला त्यांचा सपोर्ट आहे .
पण खरे जर बघायला गेले तर .. त्याना पाहिजे असते स्वातन्त्र्य ..
त्यांच्या आवडीच्या मुलीशी लग्न करण्याचे ...
ती दुसर्या Cast ची आहे की नाही याच्याशी त्याना काही देणे घेणे नसते ...
जर ती त्यांच्याच Cast ची असेल तर त्याना Inter Cast Marriage शी ही काही देणे घेणे नसते ... ;-)
Friday, May 23, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Why young persons should think in those line all about caste and religion ?
In fact the thought about caste should disappear from their mind.
You should recongnise he / she as a human being.
Post a Comment